Monday, September 01, 2025 12:43:25 PM
अमेरिकेत परदेशातून येणाऱ्या लहान पार्सलवरील करसवलत रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी 800 डॉलर पेक्षा कमी किमतीच्या पार्सलवर टॅरिफ सूट मिळत होती, परंतु आता ती सुविधा संपली आहे.
Jai Maharashtra News
2025-08-29 15:16:38
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे आगमन झाले आहेत. अशातच, गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी गणेशभक्तांनी लाखोंच्या संख्येने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
Ishwari Kuge
2025-08-28 15:04:56
दोन्ही नेते रविवारी, 31 ऑगस्ट 2025 रोजी एकमेकांना भेटतील. ही बैठक एससीओ शिखर परिषदेत होणाऱ्या चर्चेबाहेर आयोजित केली जाणार असून जागतिक राजकारणात त्याचे महत्त्व खूप मोठे आहे.
2025-08-28 14:03:23
अमेरिकेच्या उच्च शुल्काला उत्तर देण्यासाठी भारताने बहुपक्षीय बाजारपेठेचा मार्ग स्वीकारला आहे. हे पाऊल यशस्वी झाल्यास जागतिक कापड बाजारात भारताचा दबदबा आणखी वाढू शकतो.
2025-08-27 22:06:24
अमेरिकन अर्थमंत्र्यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा अमेरिकेने भारतीय वस्तूंवर 50 टक्के कर लावला आहे.
2025-08-27 21:05:01
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले की, टिकटॉकला त्याच्या चिनी मालक बाईटडान्सपासून वेगळे करावे लागेल किंवा अमेरिकेत बंदी घालण्यास सामोरे जावे लागेल.
Rashmi Mane
2025-08-23 07:13:21
अमेरिकन सरकारच्या निर्णयाची माहिती देताना अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी म्हटले आहे की, आम्ही व्यावसायिक ट्रक चालकांसाठी सर्व प्रकारचे कामगार व्हिसा देण्यावर तात्काळ बंदी घालत आहोत.
Shamal Sawant
2025-08-22 16:32:58
दक्षिण अमेरिकेच्या ड्रेक पॅसेज भागात 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. सुरुवातीला 8.0 तीव्रता नोंदवली गेली होती. चिलीने त्सुनामीचा इशारा दिला, मात्र मोठे नुकसान किंवा जीवितहानी झालेली नाही.
Avantika parab
2025-08-22 08:45:03
रशियाच्या आर्थिक संकटाच्या काळात एका ऐतिहासिक करारानुसार अमेरिकेने रशियाकडून अलास्का विकत घेतला. अमेरिकन लोकांना ही तत्कालीन अमेरिकन परराष्ट्र मंत्री सेवर्ड यांची चूक वाटली. पण आता..
Amrita Joshi
2025-08-14 11:26:23
अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लागू केला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी यांनी हितरक्षणासाठी कोणतीही किंमत मोजण्यास तयार असल्याची भूमिका घेतली आहे.
Apeksha Bhandare
2025-08-09 11:20:29
नवी दिल्लीने रशियन तेल खरेदी सुरू ठेवल्याने भारतीय वस्तूंवर 25 टक्के अतिरिक्त कर लादण्याच्या अमेरिकेच्या निर्णयासह जागतिक व्यापार तणाव वाढला.
2025-08-09 08:23:07
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% पर्यंत कर वाढवण्याच्या निर्णयावर भारताने बुधवारी तीव्र प्रतिक्रिया दिली. भारत देशहिताशी तडजोड करणार नाही, असे अमेरिकेला ठणकावून सांगण्यात आले.
2025-08-07 00:21:08
अमेरिकेत पुरुषांच्या हार्मोन नियंत्रणावरील संशोधन अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनचे डॉ. गेटेर्ड रोहे आणि डॉ. स्टेफनी पेज यांच्याकडून हे संशोधन करण्यात येत आहे.
2025-07-24 08:03:07
अटलांटाकडे जाणाऱ्या डेल्टा एअरलाइन्सच्या DL446 या विमानाच्या एका इंजिनला उड्डाणानंतर काही वेळातच आग लागली. पायलटला विमानाच्या उजव्या बाजूच्या इंजिनमध्ये आग लागल्याचे लक्षात आले.
2025-07-20 22:06:54
अमेरिकेसोबतच्या व्यापार करारात शेतीविषयक अटी टाळा, अन्यथा देशभर आंदोलन उभारू, असा शेतकरी संघटनांचा इशारा. स्वस्त अमेरिकन मालामुळे भारतीय शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती.
2025-07-19 17:48:06
भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 2:07 वाजता आणि अलास्काच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी 12:30 वाजता हा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू समुद्रात सुमारे 36 किलोमीटर खोलीवर होता.
2025-07-17 10:13:20
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे 'वन बिग ब्युटीफुल बिल' अमेरिकन सिनेटमध्ये मंजूर झाले आहे. यावर एक नवीन वाद सुरू झाला आहे.
2025-07-04 18:51:28
आता अमेरिकेने इराणला आणखी मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेने इराणच्या सुमारे एक अब्ज डॉलर्सच्या तेल व्यापारावर निर्बंध लादले आहेत.
2025-07-04 15:21:14
या करारांतर्गत, चीन अमेरिकेला दुर्मिळ खनिजे आणि चुंबकांचा पुरवठा करेल, तर त्या बदल्यात अमेरिका चिनी विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेण्याची परवानगी देईल.
2025-06-11 22:41:18
एलोन मस्क यांनी स्वत:चा नवीन राजकीय पक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मस्क यांच्या नवीन पक्षाची चर्चा अमेरिकेच्या राजकीय वर्तुळातही सुरू झाली आहे.
2025-06-07 15:46:33
दिन
घन्टा
मिनेट